Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बनावट तिकिटांची विक्री करणाऱ्या कंडक्टरवर गुन्हा

$
0
0
पीएमपीच्या बसची बनावट तिकिटांची विक्री करणाऱ्या कंडक्टरवर स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएमपीने या कंडक्टरला निलंबित केले असून, त्याच्याकडून साडेसात हजार रुपयांचा बोगस तिकिटांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

पुणे-बेंगळुरू महामार्गावर तरुण-तरुणीला लुटले

$
0
0
पुणे-बेंगळुरू महामार्गावर दुचाकीवर चाललेल्या तरुण-तरुणीला चाकुचा धाक दाखवत दोघा तरुणांनी लुटल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झोपडीतील माणसांसाठी ‘वॉक फॉर सेवा’

$
0
0
झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत असलेल्या सेवा सहयोग फाउंडेशनतर्फे आपल्या कार्याविषयी जनजागृती करण्यासाठी रविवारी ‘वॉक फॉर सेवा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भूसंपादन, निधीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

$
0
0
खेड तालुक्याच्या राजकारणात गेल्या बारा वर्षांपेक्षा अधिक काळापासून सर्वाधिक वादग्रस्त व चर्चेचा विषय ठरलेल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत पुढे कोणत्याही प्रकारच्या योग्य त्या अनुकूल हालचाली न झाल्यामुळे या प्रकल्पाची सद्यस्थिती ‘जैसे थे’च आहे.

‘लोहगाव’ : असून अडचण; नसून खोळंबा

$
0
0
‘आमच्या कंपनीचे सर्वांत जास्त कर्मचारी पुण्यात आहेत. युरोपियन कंपनीसाठीच्या प्रोजेक्टचे कामही पुण्यातच सुरू आहे. पुण्यात उत्तम गेस्ट हाउससह, कॉन्फरन्स हॉल, ऑडिटोरियम अशा सर्व सुविधाही आहेत.

उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी विमानतळ नवीनच हवे

$
0
0
मेट्रो शहराकडे वाटचाल करणाऱ्या पुण्याला एकमेव विमानतळ आणि तो ही हवाई दलाचा असल्याने तेथील उड्डाणांवर मर्यादा येत आहेत. हा विमानतळ हवाई दलाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने येथून विशिष्ट वेळेतच नागरी उड्डाणांना परवानगी मिळते.

पुणेकरांनो, मुंबईऐवजी हैदराबादलाच या..

$
0
0
पुणेकरांनो.... अमेरिकेसह परदेशात विविध ठिकाणी जायचे आहे... तर मुंबई विमानतळावर न जाता हैदराबादला या... कनेक्टिंग फ्लाइटची सोयही आहे... विमानतळावर वेळ घालवण्यासाठी मनोरंजनाच्या विविध सोयीही उपलब्ध आहेत.

विमानतळ आहे खरे ; पण 'आंतरराष्ट्रीय' नाही

$
0
0
नावापुरतेच आंतरराष्ट्रीय असलेल्या पुण्यातील लोहगाव विमानतळावरील उड्डाणांची संख्या आता ६२ वर पोहोचली आहे. फ्रँकफर्ट, दुबई आणि शारजा अशी तीनच आंतरराष्ट्रीय उड्डाणे या विमानतळावरून होतात.

पुण्यातील पर्यटकांची बेपत्ता बोट सापडली

$
0
0
कोलकात्याजवळील गंगासागर येथे गेलेल्या १२५ पर्यटकांची बेपत्ता झालेल्या बोटीशी रात्री उशिरा संपर्क साधण्यात यश आले. त्यामध्ये पुण्यातील ३५ पर्यटकांचा समावेश होता. ही बोट रविवारी सायंकाळपासून बेपत्ता होती.

शेकोटीच्या धुरामुळे गेले तिघांचे प्राण

$
0
0
थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्री शेकोटी पेटवून झोपलेल्या कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. नारायण पेठेतील कबीरबागेजवळ ही घटना घडली.

पुणे कॅन्टोन्मेंटमध्येही भाजपचा झेंडा

$
0
0
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपमाणे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने आठपैकी पाच जागा मिळवल्याने कॅटोन्मेंटमध्ये सत्तांतर झाले आहे. भाजपच्या झंझावातामुळे काँग्रेसला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले आहे.

किरकोळ व्यापाऱ्यांचे आजपासून आंदोलन

$
0
0
मार्केट यार्डातील किरकोळ विक्रेत्यांना पाठिंबा देणाऱ्या द पूना मर्चंट्सने पाठिंबा दिला असून, संघटनेतर्फे आजपासून (सोमवारी) खरेदी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा व्यापारी महामंडळाच्या झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या सुट्टीमुळे पालिकेची ‘कचराकोंडी’

$
0
0
शहरातील कचराप्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर कचरा प्रश्न सुटला असला तरी, पालकमंत्री गिरीश बापट यांनी २६ जानेवारीपर्यंत शहरातील कचरा डेपोत टाकणार नाही, अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली आहे.

पुणे कँटोन्मेंटमध्ये भाजप स्वबळावर

$
0
0
कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीतही देशातील भाजपची लाट कायम राहिली. आठपैकी पाच जागा मिळवत भारतीय जनता पक्ष पहिल्यांदाच पुणे कँटोन्मेंटमध्ये स्वबळावर सत्तेवर आला आहे. कॉँग्रेसला दोन जागा मिळाल्या असून, एका जागी अपक्षाने बाजी मारली आहे.

‘LBT’ रद्द घोषणेचा पालिकेला बसला फटका

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेचा फटका महापालिकेकडे जमा होणाऱ्या एलबीटीच्या उत्पन्नाला बसला आहे. पालिकेला गेल्या आठ महिन्यात केवळ ६७५ कोटी रुपयांचे निव्वळ उत्पन्न एलबीटीमधून मिळाले आहे.

मारणे टोळीला पैसा पुरवणाऱ्या चौघांवर ‘मोक्का’

$
0
0
गँगस्टर गजा मारणे टोळीतील गुंडांना फरारी असताना आश्रय देऊन आर्थिक रसद पुरवणाऱ्या चौघांवर गुन्हे शाखेने ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई केली. मारणे टोळीला राजाश्रय देणाऱ्या संबंधितांचाही शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘नॉन क्रिमिलेअर’साठी ६ लाखच मर्यादा ठेवा

$
0
0
इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गाअंतर्गत कॉलेजमध्ये अॅडमिशनला नॉन क्रिमिलेअरसाठी सहा लाख रुपयांची मर्यादा आणि कॉलेजच्या फीमध्ये सवलत मिळविण्यासाठी मात्र साडेचार लाख रुपयांची मर्यादा, शासनाच्या धोरणात ही विसंगती का, असा प्रश्न पालक व विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

‘एक्स्प्रेस वे’वरील २७ टक्के अपघात पायाभूत सुविधांअभावी

$
0
0
‘एक्स्प्रेस’वेवर गेल्या दोन वर्षांत झालेल्या अपघातांमधील २७ टक्के दुर्घटना पायाभूत सुविधांच्या अभावामुळे ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे. चुकीची वळणे, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि दुरुस्ती-देखभालीसंदर्भात केली जाणारी हेळसांड यांमुळे अपघात वाढले आहेत.

एप्रिलपर्यंत ८५ टक्के बस मार्गावर

$
0
0
एप्रिलपर्यंत ८५ टक्के बस मार्गावर‘पीएमपी’च्या ८५ टक्के बस मार्गावर कायम असतील, याची दक्षता घेऊन त्याद्वारे प्रवासी संख्या आणि उत्पन्नात २२ टक्के वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे.

स्वागताध्यक्षांच्या ‘भूमिके’च्या शोधात

$
0
0
९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे कुणी स्वागताध्यक्ष होता का, स्वागताध्यक्ष? असे म्हणण्याची वेळ नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेवर आली आहे. नाट्य संमेलनासाठी जेमतेम महिनाभर राहिला असताना स्वागताध्यक्षांची भूमिका वठवणार कोण असा प्रश्न बेळगाव शाखेपुढे निर्माण झाला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images