Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तळीरामांवर कारवाईसाठी वाहतूक पोलिस सज्ज

$
0
0
थर्टी फर्स्टच्या रात्री तळीराम वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी ८० ‘ब्रेथ अॅनालायझर’सह जवळपास ८०० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. गेल्या आठवड्यापासूनच तळीरामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

फार्म हाऊस फॉर्मात

$
0
0
हॉटेलांमधील गर्दी-गजबजाट, रस्त्यांवरून तळीरामांचा त्रास आणि पोलिसांच्या कारवाया... हे सर्व टाळून न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी अनेकांनी पर्यटनस्थळे किंवा शहराबाहेर फार्म हाऊसची निवड केली आहे.

पिंपरीत ३२ पॉइंटवर सुरक्षा

$
0
0
शहरातील कोणत्याही मोकळ्या मैदानांवर, तसेच मंगल कार्यालय भाडेतत्त्वावर घेऊन आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यांना परवानगी देण्यात आलेली नाही.

‘थर्टी फर्स्ट’चा उन्माद टाळण्यासाठी...

$
0
0
अतिउत्साहात नववर्षाच्या जल्लोषाचे उन्मादात कधी रुपांतर होते, कळतही नाही. त्यामधूनच मग टिंगलटवाळी, छेडछाडीचे प्रसंग होतात. बेभान झाल्यानंतर बेदरकारपणे वाहन चालवून जीवघेणे अपघात होतात.

‘त्या’ हॉटेलवर कारवाईची स्थानिकांची मागणी

$
0
0
वेश्या व्यवसाय आणि बेकायदा दारू विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेले हिंजवडी येथील म्हाळुंगे गावातील राज हॉटेल बंद करण्याची मागणी स्थानिकांनी पोलिसांकडे केली आहे.

‘माझ्याच घरात पदे देऊन फुटीचा प्रयत्न’

$
0
0
‘मला रोखण्यासाठी विरोधक माझ्याच घरात पदे देऊन एकसंघ समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, कुणाच्या घरात राहून वार करणारे कधीही राजे होत नाहीत,’ अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव घेता टीकास्र सोडले.

पाणबुड्या सलग १५ दिवस पाण्याखालीच राहणे शक्य

$
0
0
ऑक्सिजन घेण्यासाठी २४ तासात एकदा सागरी पृष्ठभागावर येणाऱ्या पाणबुड्या आता १५ दिवस सलग पाण्याखाली राहू शकणार आहेत. त्यामुळे त्यांना पाण्यावर न येताच दीर्घ पल्ला पार करणे किंवा पाण्याखालीच राहणे शक्य होणार आहे.

नाट्यरसिकांशीही पालिकेचा ‘छापा काटा’

$
0
0
महापालिकेच्या कारभाराचा फटका रविवारी ‘छापा काटा’ या नाटकालाही बसला. मध्यंतरात जनरेटर बंद पडल्याने प्रेक्षकांमध्ये गोंधळ झाला. दुसरा जनरेटर आणून उर्वरित नाट्यप्रयोग पूर्ण करण्यात आला.

दुय्यम निबंधक कार्यालयांची वेळ दोन तासांनी वाढविली

$
0
0
नववर्षात रेडी रेकनरचे दर वाढण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वी वर्षाअखेरीस जुन्या दरानेच दस्तनोंदणी करण्यासाठी सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये झुंबड उडाली आहे. नागरिकांची गर्दी पाहून दुय्यम निबंधक कार्यालयांची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे.

गजा मारणे, रूपेश मारणेची कोठडी १२ जानेवारीपर्यंत

$
0
0
गँगस्टर निलेश घायवळ टोळीचा सदस्य अमोल बधेच्या खूनप्रकरणी पोलिस कोठडीत असलेला गँगस्टर गजा मारणे आणि रूपेश मारणे यांना ‘मोक्का’ कोर्टाने १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अपघाताचे वृत्त समजले थेट दुसऱ्याच दिवशी

$
0
0
पुरंदर तालुक्यातील पानवडी या दुर्गम डोंगरी भागात मध्यरात्री पोलिसांची बोलेरो गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात तीन पोलिसांचा मृत्यू झाला. रात्रभर थंडीचा कडाका आणि मोबाइल टॉवर नसल्याने याबाबत सासवड येथे काहीच कळले नव्हते.

PM नरेंद्र मोदी हेच कामगारांचे खरे शत्रू

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या अनेक दिवसांपासून करित असलेले परदेश दौरे हे बड्या उद्योगपत्यांसाठी आहेत. मात्र, त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार सामान्य कामागारांच्या हिताच्या विरोधातील धोरणाची अंमलबजावणी करत आहे.

नववर्षासाठी ‘गे’ पार्टीही

$
0
0
प्रायव्हेट पार्टीज, एस्कॉर्ट फंडा आता पुणे-पिंपरी शहरांसाठी नवा राहिलेला नाही; पण नववर्षाच्या पूर्वसंध्येला मागील दोन वर्षांपासून ‘गे’ पार्टीचेही आयोजन करण्यात येत आहे. मात्र, कोणत्या कायद्याखाली आणि नक्की कोणत्या कलमाखाली याला अटकाव करावा, हे पुणे पोलिसांना अद्याप उमगलेले नाही.

लष्करी भागात प्रचाराला बंदी

$
0
0
कँटोन्मेंट बोर्डांच्या निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवारांना लष्करी परिसर आणि लष्करी वसाहतींमध्ये प्रचार करण्यास लष्कराकडून मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे, खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंट बोर्डांमधील उमेदवारांना प्रचार करताना केवळ नागरी वस्तींवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.

रेल्वे पार्किंग : प्रवाशांची लूट

$
0
0
पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारात असलेल्या पार्किंगमध्ये दुचाकीसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. रेल्वे स्टेशनबाहेरील महापालिकेच्या पार्किंगमध्ये एका तासाला दोन रुपये शुल्क आकारले जात असताना, रेल्वे पार्किंगमध्ये मात्र सहा तासांसाठी २० रुपये शुल्क आकारले जात आहे.

सहा कोटीचे रक्तचंदन जप्त

$
0
0
चेन्नईवरून भिंवडीकडे नारळ घेऊन जात असलेल्या एका ट्रकवर कारवाई करत सहा कोटी रुपये किमतीचे रक्तचंदन जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

‘घाशीराम’ने जोशी मोठे झाले नसते

$
0
0
‘थिएटर अॅकॅडमीच्या वतीने घाशीराम कोतवाल हे नाटक करताना नाटककार विजय तेंडुलकर यांच्याशी चर्चा करून कलावंत निश्चित झाले होते. मोहन जोशी यांच्या डोक्यात त्यांना ‘घाशीराम’ची भूमिका करण्यासाठी तालमीला बोलावल्याचे कोणी भरवले हे माहीत नाही.

पाण्याचा निर्णय नव्या वर्षात

$
0
0
पुणेकरांना पिण्यासाठी किती टीएमसी पाणी द्यायचे, याचा फैसला आठ जानेवारीला होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत केला जाणार आहे.

पुणे गारठले

$
0
0
वर्षाच्या शेवटच्या रविवारचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पुणेकरांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागला. शहरातील किमान तापमानाचा पारा ८.४ अंशांवर घसरल्याने शहरात थंडीचा कडाका चांगलाच जाणवत होता.

भुयारी मार्गामुळे चालकांना मनस्ताप

$
0
0
नगर रोडवरील रामवाडी चौकातील भुयारी मार्गातून कल्याणीनगर ते विमानतळ अशी एकेरी वाहतूक सुरू आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images