Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पालिका शाळांमध्ये गैरसोयी

$
0
0
महापालिकेने शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी म्हणून गाडीतळ बंटर आवारात संपूर्ण शिक्षण मंडळ व पदाधिकारी व राजकीय नेते येऊन जल्लोषात विविध उपक्रम राबवले.

‘हॉट्स’चा करा कूल अभ्यास!

$
0
0
दहावीला एकूण शंभर गुणांचे सहा विषय असतात. या ६०० गुणांपैकी १२० अंतर्गत मूल्यमापनाचे आणि ४८० बोर्डाच्या परीक्षेतील असतात. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची गुणवत्ता यादी ‘बेस्ट फाइव्ह’च्या नियमानुसार बनवली जाते.

एजंटांचे ‘दुकान’ राजरोस सुर

$
0
0
राज्यभरात वाहन चालविण्याच्या लायसन्ससाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट पद्धत सुरू केल्यानंतर आरटीओ कार्यालयात असणारा एजटंचा सुळसुळाट कमी होईल, असा दावा केला जात होता.

घरमालकांविरोधात मोहीम

$
0
0
गेल्या काही वर्षांत पुण्याचा झपाट्याने विकास झाला. गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आणि सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सक्षम पोलिस दल विकसित करण्याचे मोठे आव्हान आहे.

‘ऑटो २०१४’ येत्या गुरुवारपासून

$
0
0
पश्चिम भारतातील सर्वांत मोठे ऑटो २०१४ हे वाहन उद्योग प्रदर्शन १८ ते २२ डिसेंबर या कालावधीत गोळीबार मैदान येथे भरविण्यात येणार आहे.

गुलाब शेती बहरणार

$
0
0
युरोपीयन देशांबरोबरच गुलाबांच्या उलाढालीत अग्रणी राष्ट्रांमध्ये माळीकाम करणारे मजूर महाग होत असल्याने भारतातील गुलाब शेतीला पुढील काही वर्षांत कलाटणी मिळणार आहे.

स्वेटर खरेदी तोट्याची

$
0
0
ब्रँडेड कंपनीचा एक स्वेटर अवघ्या अडीचशे रुपयांना उपलब्ध होत असताना महापालिकेच्या शिक्षणमंडळाने ३३ टक्के जादा दराने स्वेटर खरेदीचा घाट घातला आहे. २०० रुपयांना मिळणाऱ्या स्वेटरसाठी तब्बल ४३० रुपये देण्याचा निर्णय ‌शिक्षणमंडळाने घेतला आहे.

‘त्या’ आईला मिळाला न्याय

$
0
0
अपघातात मुलगा आणि नात गमवावी लागली...तर मुलाच्या पाठीमागे त्याची पत्नी आणि आठ ​दिवसांच्या बाळाची जबाबदारी त्याच्या आईवर आली...नुकसानभरपाई मिळावी म्हणून दोन महिन्यांपूर्वी कोर्टात दावा दाखल केला.

बांधकाम करताय प्रतिज्ञापत्रे द्या

$
0
0
इमारतीमध्ये वापरण्यात येणारे लोखंड, वाळू, सिमेंटपासून ते बांधकामाचा दर्जा आणि वास्तुविशारदांनी दिलेल्या आराखड्यांपर्यंत संबंधितांची जबाबदारी निश्चित करणारी बारा प्रतिज्ञापत्रे यापुढे बांधकाम नकाशे मंजूर करून घेताना द्यावी लागणार आहेत.

वाहतूक नियमासाठी सुरक्षारक्षक तैनात

$
0
0
मार्केट यार्डातील वाहतूक नियोजनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या बाजार समिती प्रशासकीय मंडळाला अखेर जाग आली असून सुरक्षा रक्षक, कर्मचाऱ्यांना वाहतुकीच्या नियोजनासाठी तैनात करण्याचे आदेश पुणे जिल्हा कृषी बाजार समिती प्रशासनाने सोमवारी दिले.

सीमावादाचे सावट नको

$
0
0
मराठी नाटकांवर प्रेम करणारे नाट्यप्रेमींचा विचार करून नाट्यसंमेलन बेळगावला होणे आवश्यक आहे. नाट्य संमेलनातून सीमावादावर उत्तर शोधण्यात येऊ नये. या संमेलनातून नाट्यप्रेमींना पुन्हा मराठी नाटकाशी जोडता येईल, अशीही भूमिका नाट्य कलावंतांनी मांडली आहे.

छळाप्रकरणी तिघांना पोलिस कोठडी

$
0
0
माहेरहून व्यवसायासाठी एक लाख रुपये आणावेत म्हणून सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

एलबीटी रद्द करा

$
0
0
एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन देऊनही भाजपच्या सरकारने अद्यापही राज्यातील करप्रणाली रद्द केली नाही. त्यामुळे आश्वासनाची पूर्तता करून दाखवा; अन्यथा आम्हाला एलबीटीसाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा दि पूना मर्चंट्स चेंबरने राज्य सरकारला दिला आहे.

गुंतवणूकदारांच्या नजरा

$
0
0
दिल्ली-मुंबई कॉरिडॉरमध्ये जपानचे सहकार्य, देशातील प्रमुख महानगरांमध्ये इतर देशांकडून होणारी गुंतवणूक या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ योजनेकडे अमेरिकेतील गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या आहेत.

बेकायदा उत्खनन; ८० लाखांचा दंड

$
0
0
खंडाळ्याजवळील डोंगरावर बेकायदेशीररित्या उत्खनन केल्याबद्दल हरित न्यायाधिकरणाने बांधकाम व्यावसायिकाला तब्बल ८० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एवढेच नव्हे तर पुढील सात दिवसांच्या आत दंड न भरल्यास यात प्रतिदिन पन्नास हजार रुपयांचा जादा दंड आकारला जाईल, असेही आदेशात सांगितले आहे.

पंतप्रधानांकडून ‘मुक्तांगण’चा गौरव

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरून होणाऱ्या कार्यक्रमात ‘तरुणाईचे अमली पदार्थांचे व्यसन’ या विषयावर नुकतेच मनोगत व्यक्त केले.

पेशंटची फसवणूक

$
0
0
रक्ताशी निगडीत कॅन्सरसारखे दुर्धर आजार कायमचे बरे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘स्टेम सेल’चा अन्य आजारांवरील उपचारासाठी अनावश्यक वापर करून शहरातील काही डॉक्टरांनी दुकाने थाटली आहेत.

कँटोन्मेंटमध्ये महायुती नाहीच

$
0
0
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर यापुढे महायुतीतर्फे निवडणुका लढविण्याची घोषणा हवेत विरली असून, पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि आरपीआय स्वबळावर लढणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

मेट्रोचा निर्णय पुढील वर्षीच?

$
0
0
मेट्रो एलिव्हेटेड हवी की भुयारी, यावरून सुरू असलेल्या चर्चेच्या गुऱ्हाळामुळे पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डासमोर (पीआयबी) आज, मंगळवारी होणारे सादरीकरण पुढे ढकलण्यात आले आहे.

वाहने घटली, इंधन ‘आटले’

$
0
0
रस्त्यावरील रोजच्या वाहनांच्या संख्येत तीन लाख ९० हजारांनी घट..., इंधनाच्या वापरात वार्षिक पावणेतीन लाख टनांची बचत..., प्राणघातक अपघातांमध्ये सव्वाशेने घट... आणि घातक प्रदूषणकारी घटकांमध्ये पावणेसहा लाख टनांनी घट...!
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images